Eknath Shinde: राज्यात पुन्हा Devendra Fadanvis यांच्या नेतृत्वात सरकार-शिवेंद्रराजे भोसलें |Sakal|

2022-06-21 158

महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येणार... त्याच्या हलचाली कालच्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.
#EknathShinde #Gujarat #UddhavThackeray #internationaldayofyoga2022 #vidhanparishad #MLCElection #Election #marathinews #maharashtra #Politics

Please Like and Subscribe for More Videos.